

Four Dead Ten Critical After BEST Bus Accident In Bhandup
Esakal
मुंबईत भांडुप परिसरात बेस्ट बसनं १४ जणांना चिरडल्याची घटना घडलीय. नगरदास नगरच्या दिशेनं जाणाऱ्या बसने चिरडल्यानं ४ जणांचा मृत्यू झालाय तर दहा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आलीय. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये एका परिचारिकेसह तीन महिलांचा समावेश आहे. रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.