बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

BJP Amit Satam Team: भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये मराठींसह परप्रांतीयांना संधी देण्यात आली आहे.
BJP Amit Satam Team

BJP Amit Satam Team

ESakal

Updated on

​मुंबई : भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी आज आपल्या नवीन कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. या नवीन टीममध्ये मुंबईच्या बहुभाषिक स्वरूपाचा विचार करत साटम यांनी ‘मराठी’ आणि ‘अमराठी’ चेहऱ्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्य कार्यकारिणी आणि विविध सेलच्या अध्यक्षपदांवर नियुक्ती करताना ५० टक्क्यांच्या आसपास मराठी पदाधिकाऱ्यांना स्थान देऊन पक्षाने आपली पकड मजबूत ठेवण्यावर भर दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com