BMC Election 2026: मुंबई मनपात भाजप विरुद्ध ठाकरे! ३० वर्षांनी विरोधी पक्षात बदल, ठाकरेंकडून 'या' नावाची चर्चा ?

BJP vs Thackeray After 30 Years : काँग्रेसकडे असलेले विरोधी पक्षनेते पद आता अधिकृतपणे गेल्यामुळे, मुंबईतील भाजप विरोधी राजकारणाचा केंद्रबिंदू आता पूर्णपणे 'मातोश्री' असणार आहे. ठाकरेंकडून या नावाची चर्चा सुरु आहे.
 Mumbai municipal election

Mumbai municipal election

esakal

Updated on

BMC opposition Leader Names like Milind Vaidya, Kishori Pednekar in race : मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईच्या राजकारणाला एक नवे आणि ऐतिहासिक वळण दिले आहे. तब्बल तीन दशकांनंतर आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (ठाकरे) सत्तेत नाही, तर विरोधी पक्ष म्हणून डरकाळी फोडताना दिसणार आहे. तर महायुतीला मिळालेल्या बहुमतामुळे काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे विरोधी पक्षनेते पद आता संपुष्टात येणार असून, शिवसेना (ठाकरे) अधिकृतपणे मुख्य विरोधी पक्षाची धुरा सांभाळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com