

Dhirendra Shastri’s Mumbai Darbar
esakal
मुंबईतील अंधेरी पूर्व भागातील शेर-ए-पंजाब मैदानावर बागेश्वर धाम सरकार पूज्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांचा पहिलाच तीन दिवसीय दरबार आणि कथा-कथन कार्यक्रम सुरू झाला आहे. हा कार्यक्रम २१ डिसेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अनेक राजकीय अर्थ देखील लावण्यात येत आहेत.