Mumbai BMC Job Scam : मुंबई महापालिकेत नोकरीचे आमिष; मुंबई, सांगली, सातारा, कोल्हापूरमधील 43 जणांची 33 लाखांची फसवणूक

Mumbai BMC Job Scam 43 Candidates Duped in Fake Recruitment Scheme : मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील ४३ जणांकडून सुमारे ३३ लाख रुपये उकळल्याप्रकरणी कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
Mumbai BMC Job Scam

Mumbai BMC Job Scam

esakal

Updated on

मुंबई : मुंबई महापालिकेत नोकरी लावून देण्याचे आमिष (Mumbai BMC Job Scam) दाखवत मुंबई, सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथील तब्बल ४३ जणांची सुमारे ३३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चे नाव पुढे करून बनावट आश्वासने देण्यात आली. याबाबत कुर्ला पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Occult Rituals Promise Turns Costly; Married Woman Loses Gold and Cash in Scam
Fraud Case
Mumbai high tide alert during monsoon 2026
Facebook Investment Scam
Marathi News Esakal
www.esakal.com