

Mumbai BMW hit-and-run case update
esakal
Mumbai BMW hit-and-run case:
मुंबईतील बीएमडब्ल्यू हिट-अँड-रन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आरोपी मिहिर शाह यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की, अशा गुन्ह्यांमध्ये कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे आणि संबंधित तरुणांना योग्य तो धडा शिकवणे गरजेचे आहे.