
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया आणि एलीफंटा आयलंडच्या दरम्यान झालेल्या नौका दुर्घटनेत एक 7 वर्षांचा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी झालेल्या या भीषण अपघातानंतर सुरू असलेली शोधमोहीम पुढील 72 तासांपर्यंत चालणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.