
गेटवे ऑफ इंडियाजवळ बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण बोट अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 हून अधिक लोकांना बचावकार्यातून वाचवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेत कुठे आणि कोणता निष्काळजीपणा झाला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आतापर्यंतच्या तपासात समोर आलेल्या तथ्यांनुसार हा अपघात 4 कारणांमुळे झाला आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत ती 4 कारणे... ज्यांच्यामुळे हा अपघात झाला आहे.