CA Death Case: बाळासाठी प्रियकरासोबत संबंध ठेवते, पत्नीचा विचित्र हट्ट; पतीला निळ्या ड्रमची द्यायची धमकी

Mumbai Crime News: मुंबईत एका ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेप्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
Mumbai CA Death Case

Mumbai CA Death Case

ESakal

Updated on: 

मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईत एका ३९ वर्षीय सीएने ट्रेनसमोर उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पत्नीचे तिच्या प्रियकरासोबत अनैतिक संबंधाच्या संशयातून मानसिक तणावात सीएने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सीएची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला होता. या घटनेत पोलीस अधिक तपास करत असताना एक खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ज्यामध्ये पत्नी 'तुझे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरेल' अशी धमकी देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com