तीनदा लग्न, प्रियकरानंही गर्भवती होताच सोडलं; 43 वर्षीय आईनं 6 महिन्यांच्या बाळाची केली हत्या, अंगावर काटा येणारं कारण समोर...

Mumbai Woman Kills 6-Month-Old Baby in Chembur : आरोपी महिला मानसिक नैराश्यात होती. बाळ पाळण्यात झोपले असताना महिलेनं उशीने तोंड दाबून त्याचा जीव घेतला.
Mumbai Crime
Mumbai Crimeesakal
Updated on

Mumbai Woman Kills Baby : मुंबईतील चेंबूर परिसरातील तिलकनगर येथे एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका 43 वर्षीय महिलेनं तिच्या सहा महिन्यांच्या बाळाची उशीने तोंड दाबून हत्या केलीये. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी (Police) महिलेला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com