Coastal Road Car Fire : मुंबईत कोस्टल रोडच्या बोगद्यात धावती कार ज्वालांच्या विळख्यात ; प्रवासी जीव वाचवण्यासाठी पळाले! वाहतूक बंद!

Mumbai Coastal Road Accident: कोस्टल रोड बोगद्यात कारला लागलेल्या आगीमुळे वाहतूक ठप्प; नरीमन पॉइंटकडून येणारी वाहतूक बंद, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Mumbai Coastal Road Accident

Mumbai Coastal Road Tunnel Car Fire Triggers Massive Traffic Jam, Nariman Point Route Closed

esakal

Updated on

Mumbai News: मुंबईतील कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. हाजी अली–वरळी मार्गिकेवरील बोगद्यात दुपारी सुमारे १२.२५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आग इतकी वेगाने पसरली की संबंधित कार काही क्षणांतच पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com