

Nigerian National Arrested in Malwani Mumbai
esakal
Mumbai Latest News: मुंबईतल्या मालवणी पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडून तब्बल ७२ लाख रुपये किंमतीचं कोकेन जप्त केलं. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. विशेष म्हणजे या व्यक्तीने व्हिसा नसताना भारतात प्रवेश मिळवला होता.