Mumbai Coldest Day: मुंबईकरांची आजची सकाळ ठरली सर्वात थंडगार; जाणून घ्या किती होतं तापमान?

कारण बऱ्याच वर्षांनंतर मुंबईकरांनी आज सर्वात कमी तापमानाचा अनुभव घेतला.
Mumbai Winter
Mumbai Winter
Updated on

Mumbai Coldest Day: मुंबईकरांची आजची सकाळ ही सर्वात थंडगार सकाळी ठरली. कारण बऱ्याच वर्षांनंतर मुंबईकरांनी आज सर्वात कमी तापमानाचा अनुभव घेतला. मुंबईतील आजचं निचांकी तापमान हे नवं रेकॉर्ड करणारं तापमान ठरलं आहे. आज पहाटे नेमकं किती डिग्री सेल्सिअस तापमान होतं आणि यापूर्वी कधी एवढी थंडी पडली होती जाणून घेऊयात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com