Mumbai : वाटेत घरच्यांना भेटून वेळेत कोर्टात जाऊया, घरी जाताच आरोपी फरार; पोलीस अडचणीत

Mumbai News कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेण्याऐवजी पश्चिम उपनगरातील त्याच्या घरी नेणे पोलिस शिपायाला चांगलेच महागात पडले. कैदी घरात नेल्यानंतर तिथून फरार झाला असून आता पोलीसावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Mumbai police face action after accused escapes during unauthorized home stop

Mumbai police face action after accused escapes during unauthorized home stop

Updated on

आर्थर रोड कारागृहातील कैद्याला सुनावणीसाठी न्यायालयात नेण्याऐवजी पश्चिम उपनगरातील त्याच्या घरी नेणे पोलिस शिपायाला चांगलेच महागात पडले. घरी जाताच संधी साधून आरोपीने धूम ठोकली. मुंबईत शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी पसार झालेला आरोपी आणि पोलिस शिपायाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com