मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या 429 नव्या रुग्णांची भर; 5 जणांचा मृत्यू

corona update
corona updatesakal media

मुंबई : मुंबईत आज कोरोनाच्या 429 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. तर 5 रुग्णांचा मृत्यू (corona deaths) झाला. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,52,386 वर पोहोचली आहे. तर 435 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,29,131 रुग्ण कोरोनामुक्त (corona free patients) झाले आहेत.

corona update
रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलीस आरोपी करणार का? हायकोर्टाचा सवाल

आज 5 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,197 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.05 टक्के झाला आहे. मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1328 दिवस झाला.आज दिवसभरात 34,220 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,10,95,762 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 4537 सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com