मुंबईत दिवसभरात कोरोनाच्या नव्या 425 रुग्णांची भर; 2 जणांचा मृत्यू

corona update
corona updatesakal media

मुंबई : आज दिवसभरात कोरोनाच्या 425 नवीन रुग्णांची (corona new patients) नोंद झाली. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,48,593 वर पोहोचली आहे. तर 400 रुग्णांनी कोरोनावर मात (corona free patients) केल्याने आतापर्यंत 7,48,212 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

corona update
संकेतस्थळावर राजमुद्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र; हायकोर्टात याचिका

आज 2 कोविड मृत्यूची नोंद झाली झाली. मृतांचा एकूण आकडा 16,164 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर वाढून  0.06 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी कमी होऊन 1087  दिवस झाला.आज दिवसभरात 31,716 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,07,89,070 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत सध्या 5098 सक्रिय रुग्ण आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com