

मुंबई : मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस कमी होत आहे. मुंबईतील सक्रिय रुग्णांचा 3370 पर्यंत खाली आला आहे. आज 262 नवीन रुग्णांची भर पडली असून आज 6 रुग्ण दगावले. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7,57,034 वर पोहोचली आहे. तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,34,859 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
आज 6 कोविड मृत्यूची नोंद झाली झाल्याने मृतांचा एकूण आकडा 16,2265 वर पोचला आहे.बरे झालेल्या रूग्णांचा दर 97 टक्के असून कोविड वाढीचा दर 0.04 टक्के झाला आहे.मुंबईतील रूग्ण दुपटीचा कालावधी 1780 दिवस झाला.आज दिवसभरात 35,018 कोविड चाचण्या झाल्या असून आतापर्यंत 1,15,83,905 एवढ्या चाचण्या झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.