
मुंबईतील एका जोडप्याला एका वाहतूक पोलिसाने १५ मिनिटांपूर्वी सीट बेल्ट लावण्याचा सल्ला दिल्याने ते एका गंभीर अपघातातून बचावले. या छोट्याशा सतर्कतेबद्दल आणि उदात्त सल्ल्याबद्दल या जोडप्याने कॉन्स्टेबल प्रवीण क्षीरसागर यांचे आभार मानले आणि मुंबई पोलिस आयुक्तांनी त्यांचे कौतुक केले. शनिवारी जेव्हा गौतम रोहरा आणि त्यांच्या पत्नीची गाडी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे पोहोचली. तेव्हा क्षीरसागर यांनी त्यांना थांबवले.