Mumbai Crime: शाब्दिक वादाला हिंसक वळण! रागाच्या भरात १५ वर्षीय मुलावर चाकूहल्ला अन्...; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

Virar Knife Attack: मुंबईत पार्किंगच्या कारणावरून एका १५ वर्षीय मुलावर चाकूने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
Virar Knife Attack

Virar Knife Attack

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत नुकतेच लोकल ट्रेनमध्ये किरकोळ कारणावरून चाकूने वार करत एका प्रवाशाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. मुंबईतील हे प्रकरण ज्वलंत असताना पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे. विरारमध्ये पार्किंगच्या कारणावरून एका १५ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com