Mumbai Crime: अठरा वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच.. मुंबईत घडला धक्कादायक प्रकार !

Crime News| वडिलांनी सोमवारी (ता. ७) काशिमिरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
Mumbai Crime: अठरा वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच.. मुंबईत घडला धक्कादायक प्रकार !
Updated on

Latets Mumbai News: मिरा रोडमध्ये एका अठरा वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना काशिमिरा येथे रविवारी (ता. ६) घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी ३८ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.

पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांसह काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. रविवारी सायंकाळी पीडिता व तिची आई दोघेही घरात असताना शेजाऱ्याने पीडितेला घराबाहेर बोलावत व तिला बळजबरीने त्याच्या घरी नेले.

Mumbai Crime: अठरा वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच.. मुंबईत घडला धक्कादायक प्रकार !
Mumbai Local News: आपत्कालीन ब्लॉकमुळे आठ लोकल रद्द, प्रवाशांचे हाल

त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिला घरातच डांबून ठेवले. घरी आल्यानंतर पीडितेने घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. त्यानंतर वडिलांनी सोमवारी (ता. ७) काशिमिरा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवित आरोपीला अटक केली.

Mumbai Crime: अठरा वर्षीय तरुणीवर शेजाऱ्यानेच.. मुंबईत घडला धक्कादायक प्रकार !
Mumbai Accident: डंपरच्या धडकेत मुलाचा मृत्यू, संतप्त नागरिकांचे ‘रास्ता रोको’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com