
Mumbai Crime: शरिरसंबंधांना नकार दिला म्हणून पतीनं पत्नीला पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. यामध्ये पत्नी ७० टक्के भाजली असून तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. पण ज्यावेळी हा प्रकार घडला आहे, तो ऐकून तुमचाही संताप होऊ शकतो.