Nilesh Chavan: वैष्णवीच्या बाळाला आपल्या ताब्यात ठेवणाऱ्या निलेश चव्हाणला पोलीस कोठडी!

Nilesh Chavan Police Custody : वैष्णवी हगवणे प्रकरणातील नुकताच अटक झालेला सहा आरोपी ज्यानं वैष्णवीच्या बाळाला आपल्या ताब्यात ठेवलं होतं. त्याला आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं.
Accused Nilesh Chavan
Accused Nilesh Chavanesakal
Updated on

Nilesh Chavan Police Custody : वैष्णवी हगवणे प्रकरणातील नुकताच अटक झालेला सहावा आरोपी निलेश चव्हाण ज्यानं वैष्णवीच्या बाळाला आपल्या ताब्यात ठेवलं होतं. त्याला आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. सुनावणीनंतर कोर्टानं त्याला 3 जूनपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Accused Nilesh Chavan
Nilesh Chavan Arrest: वैष्णवी हगवणे प्रकरणी मोठी अपडेट! फरार निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या ताब्यात, 'या' देशात घेतला होता आश्रय
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com