

CCTV Captures Mumbai Man Attacking Paan Shop Owner Over Rs 35 Credit
Esakal
मुंबईत ३५ रुपयांच्या उधारीवरून वाद झाल्यानंतर पानटपरीवाल्यानं सिगारेट न दिल्याने एका तरुणाने दुकानदारालाच जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडलीय. यात पानटपरी चालवणारा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. पानटपरी वाल्याला आग लावताच आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्यात आलीय.