Mumbai Crime : मुंबई हादरली ! पतीने पत्नीला धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलले, धक्कादायक कारण समोर

Domestic Violence Mumbai : तक्रार केल्यानंतर त्या आपल्या दीर कमलेशसोबत गावी जाण्यासाठी स्टेशनवर आल्या होत्या.आरोपीने आधी कमलेशचे आयडी चोरून त्याला घरात कोंडून ठेवले. त्यानंतर आरोपीने स्टेशनवर जाऊन पत्नीला ट्रेनखाली ढकलले.
Police investigation underway at Mulund Railway Station after a man allegedly pushed his wife under a moving local train, leaving her critically injured.

Police investigation underway at Mulund Railway Station after a man allegedly pushed his wife under a moving local train, leaving her critically injured.

esakal

Updated on

मुलुंड रेल्वे स्टेशनवर पतीने पत्नीला थेट धावत्या लोकल ट्रेनखाली ढकलून देण्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पोलिसांत मारहाणीची तक्रार केली म्हणून पतीने पत्नीसोबत हे भयानक कृत्य केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. रेल्वे पोलिसांनी पतीला केवळ २० तासांच्या आत अटक केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com