Mumbai Crime News : मुंबई हादरली ! एकाच दिवशी ३ ठिकाणी ३ जणांची क्रूर हत्या, पोलिस तपास सुरू

Mumbai crime : या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पत्नीसमोरच हा प्रकार घडला. खेरवाडीत जुन्या वादातून अभिनव चौधरी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या करण्यात आली; आरोपी फरार आहेत.
Mumbai police investigate multiple crime scenes after three separate murder incidents in Dadar, Matunga, and Kherwadi on the same day, raising serious safety concerns.

Mumbai police investigate multiple crime scenes after three separate murder incidents in Dadar, Matunga, and Kherwadi on the same day, raising serious safety concerns.

esakal

Updated on

Triple Murder Cases Reported Across Mumbai in One Day : मुंबईत एकाच दिवशी दादर, माटुंगा आणि खेरवाडी या तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांच्या हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला असून तिन्ही घटनांतील आरोपींना लवकरात लवकर पकडले जाईल असे सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com