
मिरारोडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिरारोड परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. एका व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. आजच नवी मुंबईतील सानपाड्यात गोळीबाराची घटना घडली होती. त्यानंतर आता मिरारोडमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.