एकटीला पाहून तरूण महिला डब्यात घुसला, अचानक हल्ला अन् जबरदस्ती...; धावत्या लोकलमध्ये २० वर्षीय विद्यार्थीनीसोबत भयंकर घडलं

Mumbai Local Train: डहाणू-बोरिवली धावत्या मेमू रेल्वेमध्ये २० वर्षीय विद्यार्थीनीसोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
Dhanu borivali memu local Train Crime

Dhanu borivali memu local Train Crime

ESakal

Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये हल्ला, हाणामारी होत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशीच एक घटना डहाणू-बोरिवली मेमू रेल्वेमध्ये घडल्याचे समोर आले. 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर अचानक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com