

bomb squad
esakal
Mumbai Latest News: दिल्ली स्फोटानंतर देशातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. त्यातच मुंबईतल्या ऐतिहासिक सीएसएमटी स्थानकाबाहेर एक संशयित ट्रॅव्हल बॅग आढळून आली. या बॅगची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोबत बॉम्बशोधक पथकालाही पाचारण करण्यात आलं.