

Mumbai Dahihandi
ESakal
मुंबई : भगवान श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या जन्माष्टमी उत्सवाचाच एक भाग असलेल्या दहीहंडी उत्सवात नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. मुंबई आणि राज्यातील इतर भागांत हा उत्सव पारंपरिक उत्साह व आनंदाच्या वातावरणात साजरा केला जात आहे.