

Dahi Handi Accident Mumbai
esakal
Mumbai 7 Year Old Boy Dies : मालवणीतील चिकूवाडी परिसरात एकता वेलफेयर सोसायटी येथे दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत सात वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.