

Mumbai slum
ESakal
पूर्व उपनगरातील मानखुर्दमध्ये जीर्ण बहुमजली चाळ कोसळून 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. जुलै महिन्याच्या सुरुवातीला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईतील जीर्ण झालेल्या बहुमजली चाळी आणि झोपड्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपूर्वी उभारलेल्या झोपड्यांवर किंवा इमारतींवर अतिरिक्त मजले उभारले जातात.