'फ्रीजमध्ये सापडशील', मैत्रिणी मस्करीत बोलायच्या; बॉयफ्रेंडच्या त्रासाने २४ वर्षीय डेंटिस्ट तरुणीने घेतला गळफास

Stuti Sonawane : मुंबईत अँटॉप हिल परिसरात २४ वर्षीय स्तुती सोनावणे हिनं गळफास घेत आत्महत्या केलीय. या प्रकरणी स्तुतीच्या प्रियकराला अटक करण्यात आली असून एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
Young Dentist Found Dead In Mumbai Police Start Probe

Young Dentist Found Dead In Mumbai Police Start Probe

Esakal

Updated on

Stuti Sonawane Death Case : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात २४ वर्षीय डेंटिस्ट तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. २४ वर्षीय स्तुती सोनावणे हिनं घरात गळफास घेत आत्महत्या केलीय. ती मास्टर ऑफ डेंटल सर्जरीचं शिक्षण घेत होतं. अँटॉप हिल परिसरात ती आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होती. आत्महत्येनंतर तिच्या खोलीत ६ पानी चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी स्तुतीच्या प्रियकराला अटक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com