

Digital Arrest
sakal
मुंबईत गोरेगाव परिसरातील एका २१ वर्षीय तरुणीची ऑनलाइन फसवणूक करत तब्बल ३२ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी वेगानं तपास करत आतापर्यंत ७ जणांना अटक केलीय. यात अंडर १९ क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचा समावेश असून तो मुख्य आरोपी आहे. महाराष्ट्रासह परराज्यात पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. Mumbai Woman Duped in Digital Arrest Scam