Mumbai Accident: मुंबईत बेस्ट बसचा पुन्हा अपघात, रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना उडवलं, थरार CCTVमध्ये कैद

Kandivali BEST Bus Accident : मुंबईत पुन्हा बेस्टचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण जखमी झाले असून अपघाताचा हा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.
Kandivali BEST Bus Accident

Kandivali BEST Bus Accident

ESakal

Updated on

मुंबई : दादर येथे नुकतेच बेस्टच्या इलेक्ट्रिक बसचा मोठा अपघात घडला होता. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून काहींचा मृत्यू झाला होता. मुंबईत बेस्ट बस अपघाताची ही घटना ताजी असताना आता पुन्हा अशीच घटना घडल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com