esakal | मुंबई : अमली पदार्थविरोधी कक्ष स्थापन करा
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : अमली पदार्थविरोधी कक्ष स्थापन करा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण पथकाने राज्यात अनेक ठिकाणी छापा घालत अमली पदार्थांचे रॅकेट उघडकीस आणल्यानंतर राज्याच्या गृह विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे.

राज्यात अमली पदार्थांचे वाढते व्यवहार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात पोलिस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर अमली पदार्थ विरोधी कक्ष निर्माण करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले.

हेही वाचा: या पदार्थांचे अतिसेवन शरीरासाठी घातक; कॅल्शिअम होते कमी

वैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह पोलिस महासंचालक संजय पांडे, मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे आदी उपस्थित होते.

loading image
go to top