मुंबई : 50 कोटीचा महागडा स्कायवॉक आता उकिरडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई : 50 कोटीचा महागडा स्कायवॉक आता उकिरडा

मुंबई : ग्रॅन्टरोड नाना चौक येथील मुंबईती सर्वात प्रसिध्द आणि सर्वात महागडा स्कायवॉक आता उकिरडा झाला आहे. 50 कोटी रुपये खर्च करुन हा स्काय वॉक बांधण्यात आला होता.

2008 मध्ये या स्कॉयवॉकचे काम सुरु झाले होऊन ते 2014 ला संपले होते.वर्तुळाकर रचना आकर्षक रोषणाई मुळे स्कायवॉक पाहाण्यासाठीही नागरीकांची गर्दी व्हायची.मात्र आता या स्कॉय वॉकचा उकिरडा झाला आहे.

हेही वाचा: २५ हजार कोटीचा भ्रष्टाचार झाला हा खोटा आरोप - अजित पवार

ठिकठिकाणी दारुच्या बाटल्या पडल्या आहेत.तर पान तंबाखू गुटखा खाणार्यांनी थुकून रंगबाजी केली आहे.या स्कायवॉकचा वापरही कमी झाल्याने झाल्याने बेघरांनी बस्तान मांडले आहे.दिवा बत्तीची सोय नसल्याने या स्कायवॉकवर दारुड्यांचे अड्डे जमलेले असतात.

loading image
go to top