मुंबईत अख्खं कुटुंब महिनाभर डिजिटल अरेस्ट; एफडी मोडल्या, सोनं गहाण ठेवून १.८३ कोटी गमावल्यानंतर आले भानावर

Digital Arrest Crime News : मुलुंडमध्ये निवृत्त बँक मॅनेजरच्या कुटुंबाला १८ दिवस घरातील एका खोलीत बंदिस्त राहण्यास भाग पाडले. तसेच तक्रारदाराच्या पत्नीस व्हॉट्सॲप कॉल सुरू ठेवून दर दोन तासांनी अपडेट घेतले जात होते.
Cyber Fraud Forces Family to Break FDs and Pledge Gold

Cyber Fraud Forces Family to Break FDs and Pledge Gold

Esakal

Updated on

मुंबईत निवृत्त बँक व्यवस्थापकासह त्याच्या कुटुंबाला तब्बल महिनाभर डिजिटल अरेस्ट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्ह्यात अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत कुटुंबियांकडून १.८३ कोटी रुपये उकळण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचं महिन्याभराने कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com