K Rustom Kulfi licence suspended by FDA
esakal
मुंबई : राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सुरू केलेल्या 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत मुंबईतील चर्चगेट येथील तब्बल ८८ वर्षे जुन्या आणि प्रसिद्ध के. रुस्तुम अँड कंपनी कुल्फी सेंटरचा अन्न व्यवसाय परवाना तात्पुरता निलंबित करण्यात (K Rustom Kulfi food safety violations) आला आहे.