Mumbai Water Metro: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! पहिली वॉटर मेट्रो दाखल, प्रवासी सेवेत कधी उतरणार?

Mumbai Water Metro Electric Ferry : मुंबईत पहिली वॉटर मेट्रो दाखल झाली आहे. या सेवेमुळे रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.
Mumbai Water Metro Electric Ferry

Mumbai Water Metro Electric Ferry

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांचा प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी करण्यासाठी प्रशासनाकडून नवनवीन योजना सुरु केल्या जातात. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी वॉटर मेट्रो प्रकल्प सुरु केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठे यश मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com