Mumbai Ganesh Visarjan
esakal
मुंबई : आज अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुका (Mumbai Ganesh Visarjan) मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत. यामुळे होणारी वाहतूक कोंडी आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभागाने (Transport Department) व्यापक नियोजन केले आहे.