
Kurla Accident: मुंबईतल्या कुर्ला भागात ९ डिसेंबर रोजी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला होता. बसवर नियंत्रण मिळवता न आल्याने चालकाने अनेक वाहनांना चिरडत लोकांच्या अंगावरुन बस नेली होती. असाच काहीसा प्रकार घाटकोपर भागामध्ये घडला आहे. यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे.