Mumbai-Goa Highway Accident
Esakal
मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात घडला आहे. यावेळी एका मालवाहू ट्रकने चार वाहनांना धडक दिली आहे. या अपघतातील ट्रक जवळ असलेल्या विहिरीत कोसळल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे या अपघातात संबंधित ट्रकचा चालक ट्रकखाली अडकला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.