Mumbai-Goa Highway traffic restrictions announced : मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर आजपासून बंदी घालण्यात आली आहे. गणपतीच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासात वाहतूक कोंडी किंवा अपघात होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.