मुंबई गोवा हायवेवर महाकोंडी! ३ तासांच्या प्रवासाला १२ तास, एसटीतील प्रवाशांचा संताप

Mumbai Goa Highway Traffic Updates मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केली. एसटी बसमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्ध असल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागल्याचंही प्रवाशांनी सांगितलं.
Mumbai Goa Highway Traffic Updates

Mumbai Goa Highway Traffic Updates

Esakal

Updated on

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहने वाढली आहेत. यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून ३ तासाच्या प्रवासाला तब्बल १२ तास लागल्याचं समोर आलंय. शनिवारी रात्री १० वाजता दिव्याहून निघालेल्या बसला माणगावला पोहोचायला ९ वाजले. वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केली. एसटी बसमध्ये महिला, लहान मुलं आणि वृद्ध असल्यानं त्यांना त्रास सहन करावा लागल्याचंही प्रवाशांनी सांगितलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com