Heavy traffic jam on Mumbai-Goa Highway as Konkan-bound passengers rush for Ganeshotsav 2025 : गणेशोत्सवाला अवघे तीन दिवस बाकी असताना मुंबई, पुण्यासह इतर शहरांतून कोकणात जाणाऱ्या नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल होत असून, ही कोंडी सोडवण्यासाठी प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे.