Rain Update
मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईत आतापर्यंत २,२०७ मिमी पाऊस नोंदला गेला आहे. हा पाऊस वार्षिक सरासरीच्या सुमारे ९३ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशीपर्यंत २५१९.९ मिमी पाऊस पडला होता. यंदा एकूण पावसात घट झाली असून, विशेषतः पूर्व उपनगरात कमी पाऊस झाला आहे.