Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

Mumbai Dam Water Level: मुंबईत अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे सातही जलाशयांतील पाणीपातळीत वाढ झाली आहे. ज्यामध्ये उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली असल्याची माहिती आहे.
Ulhas River Water Level

Ulhas River Water Level

ESakal

Updated on

मुंबई : राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाकडून अति मुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला असून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला असून रस्ते देखील जलमय झाले आहेत. मुंबईत देखील धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे मुंबईतील सातही जलाशयांतील पाणीपातळीत वाढ झाली असून उल्हास नदी धोक्याची पातळी ओलांडण्याच्या मार्गावर असल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Almatti Dam water level latest news
Karnataka Hippargi Barrage gates
Kolhapur monsoon rainfall update July 2026
Krishna River water level Sangli
Marathi News Esakal
www.esakal.com