
mumbai rain
esakal
भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे आणि रविवारी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर दीर्घकाळ पाऊस पडण्याची शक्यता असल्याने ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.