Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

Mumbai Dam Water Level: मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी ४ धरणं तुडुंब भरले आहेत. बीएमसीने सातही जलाशयांची आकडेवारी जाहीर केली आहे.
Mumbai Dam Water Level

Mumbai Dam Water Level

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहराला पाणलोट करणाऱ्या धरण क्षेत्रातही पावसाचा चांगला जोर दिसून येत आहे. भारतीय हवामान खात्याने बृहन्मुंबई क्षेत्रात आज गुरुवार (२३ जुलै) रोजी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहरासह उपनगरात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणं तुडुंब भरल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com