
आईची जात लावण्याची मागणी करणारा १८ वर्षीय मुलाचा अर्ज मुंबई हायकोर्टाने नाकारलाय. आई आणि वडील स्वतंत्र राहतात. त्याचे वडील ओबीसी वर्गातील आहेत तर आई अनुसूचित प्रवर्गातील आहे. वडिलांच्या जातीचा लाभ झाला नसल्यानं कारण आईची जात लावण्यासाठी १८ वर्षीय मुलाने दिलं होतं. पण उच्च न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.